Category Archives: News

क्रांतिकारक आणि नाटककार

चेकोस्लोव्हाकिया आणि चेक रिपब्लिकचे राष्ट्राध्यक्ष वासलाव हावेल हे जगभर ओळखले गेले नाटककार म्हणून. अॅब्सर्ड शैलीतील त्यांची नाटकं युरोपात खूप नावाजली गेली. अलीकडेच त्यांचं निधन झालं. त्यानिमित्ताने त्यांच्या नाटकीय कामगिरीवर टाकलेला झोत...

वैचारिक भूमिकांचं चित्रप्रदर्शन

१९७९-ते १९८९ हे दशक बडोद्याच्या आर्टस्कूलसाठी क्रांतिकारक होतं. या दशकात या आर्टस्कूलमध्ये शिक्षण घेतलेल्या चित्रकारांनी पुढे आपल्या कलाजाणिवांनी भारतीय कलेचं विश्व अधिक विस्तारित केलं. चित्रकलेकडे पाहायच्या पारंपरिक दृष्टिकोणाला या पिढीने छेद दिला.

Zee Talkies’ ‘Zhakaas’ will be New year attraction

Zee Talkies, a leading production house of Blockbuster films is now back with their new film 'Zhakaas' which will be a gift to its viewers for coming new year. A so called fun filled , romantic, stylish, youthful and humour filled film "Zhakaas"

कमबॅक ‘टक्का’चं आणि उपेंद्रचंही

राज्यभरातल्या तरूणाईनं डोक्यावर घेतलेल्या संजय पवार लिखित 'कोण म्हणतं टक्का दिला' पुन्हा रंगभूमीवर येतंय. या नाटकातली प्रचंड गाजलेली 'कच-या'ची व्यक्तिरेखा आघाडीचा अभिनेता उपेंद्र लिमयेच साकारणार आहे. टक्का आणि उपेंदचं कमबॅक रसिकांसाठी नवीन वर्षाची भेट ठरणार आहे.

रंगमंचावरची जिवंत धग

'गिरगाव व्हाया दादर' या नाटकाने या जाणीवेचं व्यापक भान तर दाखवलं आहेच पण या एकूण लढ्याची मांडणी गिरणी कामगारांची झुंज मध्यवर्ती ठेवून करत लढ्याचं अंतरंगही दाखवण्याचा बराचसा यशस्वी प्रयत्न केला आहे.

‘आम्ही चमकते तारे’ चा शानदार मुहूर्त.

रमाबाई भिमराव आंबेडकर (रमाई) च्या अभूतपूर्व यशानंतर साईनाथ चित्र या बॅनरअंतर्गत 'आम्ही चमकते तारे' या चित्रपटाचा मुहूर्त गीत ध्वनीमुद्रणाद्वारे नुकताच मुंबईतील आजीवसन स्टुडिओमध्ये करण्यात आला.

The Industrial Theatre Co Presents Girish Karnad’s HAYAVADANA…

The promo videos that the Industrial Theatre Co has shot for its production of Girish Karnad's HAYAVADANA(1972)are set to attract newer and younger audiences to come and watch the play, hailed as on...

प्रशांत दामले सांगणार अभिनयाची गोष्ट

मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध अभिनेता प्रशांत दामले आता विद्यार्थ्यांना अभिनयाचे धडे देणार आहे. मराठी रंगभूमीला कसदार अभिनेते मिळावेत यासाठी पुण्यातील शिक्षण प्रसारक मंडळींच्या नारळकर इन्स्टिट्यूटतफेर् प्रशांत दामले फाउंडेशनच्या सहकार्याने 'परफॉर्मन्स डेव्हलपमेंट कोर्स इन थिएटर आर्ट्स' हा अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे.